फिर्यादीची मोटर सायकल क्रमांक mh29 ए एक्स 6863 किंमत 25 हजार रुपयाची ही घरासमोरून कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेली. ही घटना टिळक कॉलनीत घडली याप्रकरणी हनुमान करपते याने 23 डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.