वाशिम: अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त शहरातील अग्रसेन चौक येथून भव्य शोभायात्राचे आयोजन
Washim, Washim | Sep 22, 2025 अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्राचे आयोजन वाशिम- शहरात महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त आज दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले. समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या सोहळ्याला अविस्मरणीय असा देखणा पैलू लाभला. महाराजा अग्रसेन हे वैश्य समाजाचे कुलपुरुष मानले जातात. त्यांनी "एकला उभारणे नव्हे तर सर्वांना बरोबर घेऊन चालणे" हा आदर्श जीवनमंत्र दिला. त्यांच्या कार्यतत्त्वांचा गौरव करण्यासाठी