आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान विद्यापीठ इथे विद्यार्थ्यांनी केले आंदोलन क्रिडा महोत्सवासाठी वसतिगृह रिकामे करण्याचा "तुघलकी" निर्णय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने हा आदेश जारी करण्यात आला असून ह्या विरोधात आज एन एस यु आय विद्यार्थी काँग्रेस ,एस एफ आय व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार यांच्या वतीने विद्यापीठा समोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. एस आय एफ जिल्हाध्यक्षा मीना आरसे यांची माहिती