गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी 20 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार श्रावण नगर येथे एमडी विक्रीकरिता आलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे हा एक कुख्यात आरोपी असल्याचे समोर आले आहे आरोपीकडून एमडी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी दिली आहे