रावेर: मंगरूळ येथून चोपडा येथे महाविद्यालयात जात आहे असे सांगून निघालेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता,अडावद पोलिसात हरवल्याची तक्रार
Raver, Jalgaon | Sep 8, 2025
मंगरूळ या गावातील रहिवाशी अंजली कुंदन पाटील वय १९ ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली होती की मी चोपडा शहरात महाविद्यालयात...