धुळे: ऐंशी फुटी रस्ता जवळील सावता मार्केट तोडण्याचे काम महापालिका कडुन सुरू कार्यकारी अभियंता प्रदीप चव्हाण यांची माहिती
Dhule, Dhule | Dec 1, 2025 धुळे शहरातील ऐंशी फुटी रोड जवळील महानगरपालिकेच्या ताब्यातील संत सावता मार्केट आहे 1967 साला पासून मार्केट महानगरपालिकेच्या ताब्यात आहे यात एकूण 28 गाळे सह ओपन ओटे तयार करण्यात आले होते. शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून शासनाने दहा कोटी रुपये मंजूर केलेले आहे. या ठिकाणी मोठा भव्य दिव्य असा मॉल उभारण्यात येणार आहे हा मॉल फक्त महिलांसाठीच तयार करण्यात येत असल्याची माहिती एक डिसेंबर सोमवारी सायंकाळी पाच वाजून 35 मिनिटांच्या दरम्यान महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप चव्ह