मारेगाव: किरकोळ वादातून एकास मारहाण, आरोपीविरोधात मारेगाव पोलिसांत गुन्हा दाखल नरसाळा येथील घटना
Maregaon, Yavatmal | Sep 12, 2025
मारेगाव तालुक्यातील नरसाळा गावात किरकोळ वादातून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. गावातील एका 30 वर्षीय युवकाला आरोपीने...