उपनगरीय भागातील धवन वस्ती परिसरात असलेल्या कराळे मळ्यात 25 नोव्हेंबर रोजी दुपारी एका उसाच्या शेताशेजारी बिबट्याची तीन पिल्ले आढळली वनविभागाच्या पथकाने तातडीने या ठिकाणी धाव घेतली ताब्यात घेतली तसेच माती बिबट्याला पकडण्यासाठी दुपारी त्या परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे सावळी कचरा डेपो जवळ असलेल्या कराळे मळ्यातील शेतात काही महिला आणि पुरुष काम करत असताना दुपारचे सुमारास त्यांना बिबट्याची तीन पिल्ले दिसली त्यांनी परिसरातील नागरिकांना ही माहिती दिल्याबर तेथे पिल्लांना पाहण्यासाठी गर्दी झाल