जालना: जालन्यात गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार; ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त..
प्रतिबंधित गुटख्याची तस्करी उघड; चंदनझिरा प
Jalna, Jalna | May 21, 2026 जालन्यात गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार; ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त.. प्रतिबंधित गुटख्याची तस्करी उघड; चंदनझिरा पोलिसांची धडक कारवाई, दोघे जेरबंद.. मध्यप्रदेशातून जालन्यात येत होता विषारी माल; बोलेरोसह ३३ लाखांचा गुटखा पकडला.. गुटखा तस्करांवर पोलिसांचा शिकंजा; पोलिसांचा मोठा डाव यशस्वी; अवैध गुटखा वाहतूक करणारे आरोपी ताब्यात.. आज दिनांक 21 गुरुवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल