पाचोरा: आगामी स्वराज्य संस्था निवडणुकींवर पाचोरा भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी केले असे सुतोवाच,
आगामी स्वराज्य संस्था निवडणुकींवर पाचोरा भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचे निवासस्थानी केले असे सुतोवाच...