जिंतूर: सोनापूर तांडा येथे पतीकडून धारदार हत्याराने पत्नीचा निर्घृण खून प्रकरणी जिंतूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल
Jintur, Parbhani | Aug 29, 2025
जिंतूर तालुक्यातील सोनापुर तांडयावर कौटुंबिक वादातून स्वतःच्या पत्नीवरच पतीने सात ते आठ वार करून तिचा निर्घृण खून केला....