मारेगाव: गौराळा येथे पट्टेदार वाघाचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण,वन विभागाच्या अधिकाऱ्यानी दिली भेट
Maregaon, Yavatmal | Aug 16, 2025
मारेगाव तालुक्यातील गौराळा फाटा येथील डोलोमाईट खदान परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...