चांदूर बाजार: चौधरी मैदान अचलपूर येथे आमदार प्रवीण तायडेंच्या जनता दरबारात माजी जि.प.सदस्य सुखदेवराव पवारांनी मांडल्या जनतेच्या समस्या