वर्धा: नालवाडी येथील विहरीत आढळला इसमाचा मृतदेह : शहर पोलिसात मर्ग दाखल
Wardha, Wardha | Sep 21, 2025 शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमनात पांढुरकर देशपांडे लेआऊट नालवाडी वय 35 वर्ष याचे दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नालवाडी ग्रामपंचायत जवळील विहरीत मृतदेह आढळून आला,याची महिती शहर पोलिसांना देण्यात आली,पोलिसांनी सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे,पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.मृतक हा 2 दिवसाआधी कामावर जातो म्हणून घरून गेला होता,नंतर त्याच्या मृतदेह आढळून आला,