पूर्व द्रुतगती मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
आज सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मुंबईत पडत आहे यामुळे आता ठाण्यातील तीन हात नका ते मुलुंड टोल नाका मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी चा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून संत गतीने वाहन रस्त्यावरती धावत आहे.