महाविकास आघाडीमध्ये कोणाचं काही खरं राहिलेलं नसल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. फुलंब्री येथे नगरपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री येथे प्रचार सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
फुलंब्री: महाविकास आघाडीचा काही खरं नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप, फुलंब्री येथे प्रचार सभा - Phulambri News