जालना: प्रेषित मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम)) यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह वक्तव्यावर जालन्यात संताप; नाझिया इलाहींवर क
Jalna, Jalna | Jul 4, 2026 प्रेषित मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम)) यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह वक्तव्यावर जालन्यात संताप; नाझिया इलाहींवर कठोर कारवाईची मागणी.. पोलीस अधीक्षकांना निवेदन; निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार तातडीने कारवाईची मागणी.. आज दिनांक 4 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रेषित मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्याविरोधात नाझिया इलाही यांनी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून क