जळगाव जामोद: महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय खेर्डा येथे राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस संपन्न
हात दिनांक 24 सप्टेंबर रोजी महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय खेरडा येथे राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक संतोष धर्माळ तर प्रमुख उपस्थिती म्हणून पत्रकार गजानन सोनटक्के, प्राध्यापक कु एन आर शहा उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक धर्माळे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी सेवाभाव सचोटी आत्मनिर्भरता अंगी करायला पाहिजे असे प्रतिपादन केले.