सेलू: वायरिंग जोडनी करताना शॉक लागून कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू, चिकलठाणा शिवारातील घटना
Sailu, Parbhani | Oct 30, 2025 शेतआखाड्यावर वीज वायरिंग जोडण्याचे काम करीत असताना शॉक लागून तरुण कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथे दिनांक 29 ऑक्टोबरला सायंकाळी साडेसात वाजता घडली याप्रकरणी रात्री दहाच्या सुमारास सेलू पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.