जालना: अनुदान शाळेत संदर्भात तक्रार असल्यास कळवा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळे
Jalna, Jalna | Jun 3, 2026 अनुदान शाळेसंदर्भात तक्रार असल्यास काय व्हावी अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळे यांनी व्यक्त केली आहे