पालम: बनवस गावातील नदीला पूर आल्याने एक जण गेला वाहून ; ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून वाचवले युवकाचे प्राण
Palam, Parbhani | Aug 28, 2025
पालम तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून बनवस गाव परिसरात असलेल्या खादक नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे, या...