आज दिनांक 24 डिसेंबर रोजी श्रमिक पत्रकार भवन येथे नंदकिशोर रामप्रसाद शर्मा राहणार गनोरी यांनी पत्रकार परिषदेत शेतीमध्ये झालेले फसवणूक संदर्भात माहिती दिली त्यांना कर्ज काढतो म्हणून अशा प्रकारचं सांगितलं आणि संपूर्ण शेती नावावर करून घेतलेला प्रकार झाला आहे या संदर्भात त्यांनी न्यायालयाचा ही दाद मागितली आहे तर माध्यमांना आज त्यांनी त्या संदर्भात विस्तृत माहिती दिली तर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत