नांदेड: जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत आंदोलनाची तिव्रता वाढणार : शिवसेना उबाठा संपर्कप्रमुख थोरा
Nanded, Nanded | Oct 8, 2025 आज बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी शिवसेना उबाठाच्या वतीने शेतकरी अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्फत शासनाकडे निवेदन सादर केले.जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन सादर केल्यानंतर आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपली प्रतिक्रिया देताना सविस्तर माहिती देत म्हटले आहे.