निफाड: निफाड नांदूर मधमेश्वर येथे एका समाजात ५५ गुंठे जागा खोटी कागदपत्रे करून नावावर केल्याच्या निषेधार्थ निफाड ला रस्ता रोको
Niphad, Nashik | Oct 15, 2025 निफाड निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथे एका समाजात ५५ गुंठे जागा खोटी कागदपत्रे करून नावावर केल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज हा आक्रमक झाला होता नाशिकचे आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निफाड येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सुरुवात ठिय्या आंदोलन करत निषेध करण्यात आला यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखून धरत आंदोलन केले.