महागाव: मोरथ ते धारमोहा रस्त्याची दयनीय अवस्था, रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन करू सामाजिक कार्यकर्तेचा आंदोलनाचा इशारा
Mahagaon, Yavatmal | Sep 11, 2025
महागाव तालुक्यातील मोरथ ते धारमोहा या तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे...