औसा: औसा शहराला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या तावराजा मध्यम प्रकल्पात 73 टक्के पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
Ausa, Latur | Aug 17, 2025
औसा- जिल्ह्यातील औसा तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसापासून सतत धर पावसाने सुरुवात केली असून कधी मोठा तर कधी हलक्या...