वरोरा तालुक्यातील जामणी येथील युवा शेतकरी सचिन जगन खेवले (28) याने आपल्या शेतातील झाडाला आज दि 28 नोव्हेंबर ला दुपारी 2 वाजता गळफास लावून आत्महत्या केली . सचिन आपली शेती आजपर्यंत चांगल्या पद्धतीने करत होता मात्र या वर्षी झालेली अतिवृष्टी मुळे शेतातील पीक पूर्ण पणे नष्ट झाले.