पर्यवेक्षक पदावर पदोन्नतीची मान्यता व थकीत वेतन त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वजतापसून जिल्हा परिषदेसमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला असून मागण्या तात्काळ मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस नेते डॉ. अभुदय मेघे यांनी दिला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असतानाही शिक्षणाधिकारी त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. गेल्या एक वर्षापासून रत्नमाला मेंढे यांना पर्यवेक्षक पदा