Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहून ध्येयाशी एकनिष्ठ राहा - अरविंदराव देशमुख यांचे प्रतिपादन

Jalna, Jalna | May 11, 2026
जालना येथे सर्वपक्षीय छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीची तयारी करणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार दि. 11 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा समितीचे मार्गदर्शक अरविंदराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना यशस्वी जीवनासाठी शिस्त, मेहनत आणि ध्येयाशी निष्ठा आवश्यक असल्याचे सांगितले.