इगतपुरी: मुंबई नाशिक महामार्गावर मानस हॉटेल समोर मोटरसायकल अपघात दोन जण गंभीर जखमी
मुंबई नाशिक महामार्गावर मानस हॉटेल समोर मोटरसायकलचे टायर फुटल्याने मोटरसायकल असली फोन अपघात झाला या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले करण्याची माहिती मिळताच जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटना तरी दाखल होत वाहतूक पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले