धुळे तीसगावात विहिरीतील पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे.सदर मयताचे नाव योगेश डोगर पाटील वय 40 व्यवसाय शेती राहणार तिसगांव तालुका जिल्हा धुळे.अशी माहिती 27 ऑक्टोबर सोमवारी सायंकाळी 8 वाजून 59 मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलीसांनी दिली आहे. तिसगांव गावात 26 ऑक्टोबर रात्री दिड वाजेच्या दरम्यान योगेश पाटील लघुशंकेसाठी बाहेर गेला होता त्यानंतर तो सकाळ झाल्यानंतर ही घरी परतला नाही. नातेवाईकांना घरा पाठीमागील विहिरीतील पाण्यात तरंगताना अडवून आलेले एकच खळबळ उडाली