परळी: परळीच्या संभाजीनगर ठाणे हद्दीत अवैध हातभट्टी दारूवर पोलिसांची धाड, मोठ्या प्रमाणात दारू आणि रसायन नष्ट केले
Parli, Beed | Sep 5, 2025
अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरातील विविध...