कारंजा: पंचायत समिती कारंजा अंतर्गत 16 गणांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सदस्यांच्या पदांचे आरक्षण जाहीर
Karanja, Washim | Oct 13, 2025 जिल्ह्यातील कारंजा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 16 गणांचे आरक्षण उपविभागीय अधिकारी कैलास देवरे आणि तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आले.