Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: शवविच्छेदन अहवालात नावाची चूक; मृताच्या नातेवाईकांमध्ये संभ्रम, जिल्हा रुग्णालयातील हलगर्जीपणा उघड

Jalna, Jalna | Jun 14, 2026
रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या शवविच्छेदनादरम्यान नावात झालेल्या चुकीमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रविवार दि. 14 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत व्यक्तीचे आडनाव चुकीचे नोंदविण्यात आल्याने नातेवाईक, पोलीस कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासन यांच्यात संभ्रम निर्माण झाल्याची घटना उघडकीस आली. माहितीनुसार, गंगावणे आडनाव असलेल्या एका व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता.