सावित्रीबाई फुले प्रसारक मंडळ वर्धाद्वारा संचालित साईनगर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा ही खाजगी व्यवस्थापनाची अनुदानित शाळा पटसंख्या अभावी सत्र 2024-25 पासून शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाने बंद करण्यात आली आहे. सदर शाळेचा दस्तऐजव स्थानांतरण करण्यात आला आहे याची पालकांनी नोंद घ्यावी.