मुंबई: वडाळा मध्ये मोनो रेल अचानक बंद पडली
Mumbai, Mumbai City | Sep 15, 2025
आज सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता मोनो रेलची सेवा वडाळा मध्ये विस्कळीत झाली आहे. मोनो रेल अचानक बंद पडली. यंदाच्या पावसाळ्यातील ही दुसरी वेळ आहे तांत्रिक कारणामुळे ही मोनो रेल बंद पडली असल्याची माहिती समोर आली आहे