धुळे: बिलाडी गावात सरपंचास शिवीगाळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Nov 8, 2025 धुळे बिलाडी गावात संपंचास शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 8 ऑक्टोंबर शनिवारी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. बिलाडी गावात 6 व 7 नोव्हेंबर ला दोन दिवस नरेश वामन पाटील याने वाद घातला. बिलाडी ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा असल्याने त्या ठिकाणी सगळेजण एकत्र जमा झाले होते. त्यावेळी रमेश पाटील यांनी मासिक सभा सरु असताना वाद घातला. ग्रामसभा का घेत नाही. असे त्याने विचारले नंतर आज ग्रामसभा असल्याने या सभेत तारीख ठरवली जाईल. असे त्याला समजावण्याच