ग्रामीण भागात असलेल्या घोटमुंढरी येथे सौन्दर्यकरण बांधकामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद खात सर्कल अंतर्गत येत असलेल्या घोटमुंढरी येथे प्रशासनाच्या वतीने बांधकाम मंजूर करण्यात आले. सदर बांधकाम चे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर व गावकरी आदी उपस्थित होते.