कामठी: अमित बघेल विरोधात जुनी कामठी पोलीस ठाण्यात पूज्य सिंधी पंचायत तर्फे देण्यात आले निवेदन, गुन्हा दाखल करण्याची मागणी
अमित बघेलने सिंधी समाजाचा अपमान करत त्यांच्या इष्ट देवा बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यामुळे सिंधी समाज पेटून उठला असून या अमित बघेल विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करत त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन जुनी कामठी पोलीस ठाण्यात देण्यात आले असून यावेळी सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.