Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: एमआयडीसी बोरी पोलिसांची मोठी कारवाई; ३ जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल ​

Nagpur Rural, Nagpur | Apr 24, 2026
नागपूर ग्रामीण पोलिसांनी परिसरातील दहशत मोडीत काढण्यासाठी एका टोळीवर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम' अंतर्गत कारवाई केली आहे.​टोळी प्रमुख: अभिषेख उर्फ अण्णा देवशंकर बरमे हा असून​इतर आरोपी: विजय भिकुजी महाकाळकर (वय ३३) आणि जगतसिंग अंगतसिंग दुधानी (वय ४१) हे आहेत. २ एप्रिल रोजी पोलिसांनी विजय महाकाळकर याला १,१४० किलो गांजा आणि एका लोखंडी भरमार बंदुकीसह अटक केली होती.