ठाणे: कळवा येथे गुंडांनी रहिवाशावर चोपर ने हल्ला करून माजवली दहशत, घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
Thane, Thane | Aug 30, 2025
28 ऑगस्ट रोजी रात्री उशिराच्या सुमारास कळवा परिसरामध्ये एका स्थानिक रहिवाशाला गणेश शिंदे नावाच्या गुंडाच्या साथीदारांनी...