आज दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान हॉटेल विसावा येथे महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पूर्ण तकदीनिशी लढणार असल्याचे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान दिली. वंचित कडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. जवळपास अडीचशे अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी मागणी केल्याचे वंचितचे राज्यप्रवक्ता फारख अहमद आणि वंचित नेते प्रशांत इंगोले म्हणालेत येणारा महापौर वंचित बहुजन आघाडीच्या महानगरपालिकेत असेल प्रशांत इंगोले म्हणाले