हिंगोली: मराठी भाषा ज्ञान भाषा म्हणून समृद्ध होण्यासाठी नियमित वाचन अत्यावश्यक: ज्येष्ठ साहित्यिक अर्धापुरकर
हिंगोली मराठी भाषा ज्ञान भाषा म्हणून समृद्ध होण्यासाठी नियमित वचनाते आवश्यक आहे तसेच नियमित वाचनाने माणूस संवेदनशील होतो व त्यामुळे जागरूक नागरिक तयार होण्यास मदत होते त्यामुळे नियमित वाचनाचे विविध अंगी लाभाबाबत अशोका अर्धापुरकर यांनी उपस्थित ना मार्गदर्शन केले अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी करते वेळेस मार्गदर्शन करताना ते बोलत होते.