जालना: मालमत्ता विभागानेही पांजरपोळ येथिल फटाका मार्केट ची प्रवानगी नाकारली..
Jalna, Jalna | Oct 14, 2025 मालमत्ता विभागानेही पांजरपोळ येथिल फटाका मार्केट ची प्रवानगी नाकारली.. महापालिकेने प्रवानगी नाकारल्या नंतर ही पांजरपोळ येथे थाटले फटाक्यांचे बाजार. पांजरपोळ फटाका बाजाराचा गुत्ता कायम, परवानगीचा तळ्यात-मळ्यात खेळ संपेना. जालना शहरातील आझाद मैदान आणि घोगरे स्टेडियम या दोन ठिकाणीच अधिकृत फटाका विक्रीसाठी महानगरपालिकेने परवानगी दिली असताना, पांजरपौळ परिसरात अवैध फटाका बाजार उभारला गेल्याने आठ दिवसांपासून गोंधळ सुरु आहे.