Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: हसनाबाद येथे घरासमोर लावलेला आयशर ट्रक लोखंडी सळायासह आज्ञात चोरट्यांनी नेला चोरून

Bhokardan, Jalna | Apr 8, 2026
आज दिनांक 8 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 6वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे स्वप्निल सत्यनारायण राठी वय 36 वर्षे यांचा आयशर ट्रक क्रमांक एम एच 21X 4885 हा आयशर 13 किलोमीटर लोखंडी सळ्यांसह दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे ,याप्रकरणी यांनी 7एप्रिल 2026 रोजी हसनाबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.