अलिबाग: रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन संघटनांचे धरणे आंदोलन
Alibag, Raigad | Sep 17, 2025 भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (ता. १७ सप्टेंबर २०२५) धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.