जिंतूर: येलदरी धरणातून पूर्ण नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू : नागरिकांना सतर्कतेचा इशारा
येलदरी धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु असल्यामुळे येलदरी धरणाचे 5 व 6 हे दोन दरवाजे गुरुवारी सायंकाळी 4 वाजता उचलून पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु केला आहे. येलदरीच्या पाणलोट क्षेत्रात खडकपूर्णा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झालेले पाटबंधारे खात्याने त्या प्रकल्पाच्या 7 दरवाजे उघडून पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केला. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावी आपली जनावरे व नागरिकांनीही नदीपात्रा