दिग्रस: तालुक्यातील वरंदळी येथे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते शेकडो युवकांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश
दिग्रस तालुक्यातील वरंदळी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सामाजिक कार्यकर्ते निकेत राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीरपणे प्रवेश केला.