पेठ: श्रीक्षेत्र गायमुख हनुमान मंदिर सभागृहात शिवसेना शिंदे पक्षाची कोहोर गटाची आढावा बैठक पडली पार
Peint, Nashik | Oct 12, 2025 आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना शिंदे गटाची बैठक जेष्ठ नेते भास्कर गावीत यांचे प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी गणनिहाय पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख पद्माकर कामडी यांचे सह तालुका पदाधिकारी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.