कंधार: पेठवडज ते बारूळ रस्त्यावरील नदिला पुल नसल्याने विद्यार्थी, गावकरी व शेतकऱ्यांचे पाण्यातून रस्ता शोधत जीव मुठीत धरून कसरत
Kandhar, Nanded | Aug 18, 2025
कंधार तालुक्यातील पेठवडज ते बारूळ हा रस्ता असून या रस्त्यावर नदी आहे परंतु या नदीवर पूलच नसल्यामुळे पुराचे पाणी थेट...